राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे विविध पदांची भरती

Total: 42 जागा

पदाचे नाव & तपशील: (Click Here)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Specialist-Psychiatrist01 पद
2 Specialist-Pediatrician03 पदे
3 MO Male16 पदे
4 MO UG Female13 पदे
5 Accountant01 पद
6 Psychiatric Nurse01 पद
7 Block Community Mobilizer01 पद
8 MO-Full Time06 पदे

वयाची अट: 

  1. MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: जळगाव

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): jalgaon1nrhmddhsnsk@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 82 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदांची भरती

Akucare {nandurbar}