महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 82 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 82 जागांसाठी भरती

सूचना: फक्त अनुसूचित जमातीसाठी (ST) विशेष भरती मोहिम
जाहिरात क्र.: MSEDCL-01/2020, 02/2020 & 03/2020
Total: 82 जागा  
पदाचे नाव & तपशील: 
पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण)02
2डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण)10
3कनिष्ठ सहाय्यक (खाते) 08
4कनिष्ठ सहाय्यक (HR)06
5उपकेंद्र सहाय्यक19
6विद्युत सहाय्यक37
Total82
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: BE/B.Tech (इलेक्ट्रिकल).
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  3. पद क्र.3: (i) B.COM./ BMS/ BBA  (ii) MS-CIT.
  4. पद क्र.4: (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा व्यवस्थापन पदवी किंवा समकक्ष पात्रता    (ii) MS-CIT.
  5. पद क्र.5: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)   (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)   (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा.
वयाची अट: 10 फेब्रुवारी 2020 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
  6. पद क्र.6: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee:
  1. पद क्र.1 ते 4: ₹250/-
  2. पद क्र.5 & 6: ₹60/-
परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2020
 15 फेब्रुवारी 2020
APPLY ONLINE

Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदांची भरती

TIDAL HEALTHCARE

(MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती