महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 82 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 82 जागांसाठी भरती सूचना: फक्त अनुसूचित जमातीसाठी (ST) विशेष भरती मोहिम जाहिरात क्र.: MSEDCL-01/2020, 02/2020 & 03/2020 Total: 82 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) 02 2 डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण) 10 3 कनिष्ठ सहाय्यक (खाते) 08 4 कनिष्ठ सहाय्यक (HR) 06 5 उपकेंद्र सहाय्यक 19 6 विद्युत सहाय्यक 37 Total 82 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: BE/B.Tech (इलेक्ट्रिकल). पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.3: (i) B.COM./ BMS/ BBA (ii) MS-CIT. पद क्र.4: (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा व्यवस्थापन पदवी किंवा समकक्ष पात्रता (ii) MS-CIT. पद क्र.5: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.6: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजत...